नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे …

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटल्याची घटना अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारात गुरुवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले पालकमंत्री, भाजपच्या आभारामुळे एकच चर्चा अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जणाने प्रवेश केला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत …

The post जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाला सर्वाधिक 60 ते 65 टक्के महसूल देणारा ट्रकचालक आजही उपेक्षितच असून, सरकारी स्तरावर केवळ कागदोपत्री धोरणे आखून ट्रक मालक-चालकांची बोळवण केली जात आहे. मूलभूत सुविधा तर नाहीतच उलट पोलिस, आरटीओचा जाच वाढतच आहे. ही बाब सरकार जाणून आहे. मात्र, अशातही कोणतीच पावले उचलली जात नसल्याने रस्त्यावर रात्रंदिवस सेवा बजावणारा ट्रकमालक …

The post नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त

जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील एका दुकानदाराची औषध देण्याचा बहाणा करून लुटमार झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याला घरी बोलावून चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. …

The post जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकटे गाठून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले. रायगड : चोळई येथे दरड कोसळली; ७५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलेु धुळे शहरात राहणारे गायत्री राकेश महाजन आणि अनिरुद्ध अतुल …

The post धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद