आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगावसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनसलगत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपोला विरोध दर्शविला आहे. ई-बस डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, इशारादेखील असोसिएशनने दिला आहे. …

The post आडगाव टर्मिनसच्या जागेत 'सारथी' ची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! – प्रदीप पेशकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणपूरक विकासासाठी भाजप नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे सुमारे ५०० हेक्टरपेक्षा अधिक जागा असलेली पांझरपोळची जागा उद्योगांना उपलब्ध करून द्यावी; जेणेकरून रोजगारनिर्मितीसाठी फायदा होईल, अशी भूमिका भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मात्र, पक्षाच्या एका आमदारासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच त्यांनी ही भूमिका स्पष्ट …

The post नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! - प्रदीप पेशकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळची जागा उद्योगांसाठीच असावी! – प्रदीप पेशकार

नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ  नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका असेल की जिच्या माध्यमातून नाशिक शहरात आयटी पार्क (हब) उभे राहण्याची तयारी सुरू आहे. वेगाने विकसित होणार्‍या शहरांमध्ये नाशिक शहराचा समावेश होत असला तरी या शहराच्या विकासात अडथळे निर्माण करणारे राजकारणही घडत असल्यानेच नाशिक शहराचा अद्यापही म्हणावा तसा विस्तार आणि विकास घडू शकलेला नाही. आयटी पार्क …

The post नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत

नाशिक : मनपा प्रशासनाकडून आयटी, लॉजिस्टिक पार्कला चालना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगाव शिवारात प्रस्तावित करण्यात आलेल्या आयटी पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मनपा प्रशासनाकडून नव्याने चालना देण्यात येणार असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याबाबत संबंधित ठेकेदाराकडून न मिळणारा प्रतिसाद आणि करारनाम्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन मिळण्याबाबतचा प्रस्ताव पुढे सरकत नसल्याने नव्याने प्रक्रिया राबविली …

The post नाशिक : मनपा प्रशासनाकडून आयटी, लॉजिस्टिक पार्कला चालना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा प्रशासनाकडून आयटी, लॉजिस्टिक पार्कला चालना