धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा विवाहितेला लॉजवर बोलवून तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश ए एच सय्यद यांनी सुनावली आहे. घटना घडण्यापूर्वी मयत आणि आरोपी यांना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार फितूर झालेला असताना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी मोबाईलचे विश्लेषण हा महत्त्वाचा पुरावा न्यायालयात सिद्ध केला. या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने …

The post धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले