‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ता देवळा येथे मंगळवारी( दि १६) रोजी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक …

The post 'तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार'...कांदा उत्पादक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप व्यक्त हो असून याविषयी महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नाशिकरोड येथील महापालिकेच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शिवा ताकाटे यांनी दिला आहे. नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न …

The post नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे!

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडसह सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या अशोकनगरच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपासून मंजूर असूनही महापालिकेच्या ढिम्म कारभारामुळे रखडले आहे. विशेष म्हणजे २० वर्षांच्या कालावधीत अशोकनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प व नववसाहती उभ्या राहिल्या आहेत. परंतु वाढलेली लोकवस्ती व रहदारीच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. अशोकनगरच्या मुख्य …

The post नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे!

स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यस्त दिसत असून प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्न करत नाही. या सगळ्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना …

The post स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार appeared first on पुढारी.

Continue Reading स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार

नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधी कोणत्याही विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकत नाही. मात्र, ड्रायपोर्ट पाहणीसाठी खा. गोडसे उपस्थित राहिल्याने यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. हेही वाचा: विमा …

The post नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ विकासाच्या माध्यमातून महानगरांची जीवनशैली बदलावी यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना सुरू केली. योजना सुरू करण्यामागे केंद्र शासनाचे धोरण अतिशय उत्तम. मात्र, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीने केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत विकासकामांची वाट लावली आहे. यामुळे आता मार्च 2023 अखेर मुदत संपुष्टात येत असल्याने या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून त्यास …

The post ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

महापालिकेचे हातावर हात…

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ गेल्या मार्च महिन्यात महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला आणि प्रशासकीय राजवट लागू झाली. यामुळे स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे सध्या आयुक्तांनीच सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून महापालिकेचे कामकाज सुरू आहे. महासभा आणि स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात केल्या जाणाऱ्या शिफारशींमुळे आकडेवारीत काेणतीही वाढ न झाल्याने अंदाजपत्रकाचा फुगवटा यंदा …

The post महापालिकेचे हातावर हात... appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचे हातावर हात…

नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्‍या सुळे डावा कालव्याच्या पाटचारीसाठी तालुक्यातील अकरा गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, 13 वर्षे उलटूनही शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मोजक्याच शेतकर्‍यांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला दिला आहे. वंचित लाभार्थी शेतकर्‍यांना सरसकट नवीन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सहायक अभियंता रोहित …

The post नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा आजच्या स्वार्थी राजकारणाचा चेहरामोहरा पाहिल्यानंतर खरेच लोकप्रतिनिधींकडे मदत मागावी की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. पण याला अपवाद ठरले आहेत चांदवड – देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर. एका गरजू विद्यार्थ्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याच्या डॉक्टरकीचा प्रवेशातील अडसर दूर केला आहे. नाशिक : माजी मंत्री …

The post नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत

रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याची माहिती गुरुवार, दि.10 धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जॅकलीन फर्नांडिसला अटक का …

The post रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन appeared first on पुढारी.

Continue Reading रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन