नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय जागांच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत आग्रही मागणी केली. लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा सदस्य, बाजार समिती, ग्रामपंचायती यासारख्या माध्यमातून अजित पवार गटाची असलेल्या पकडीचे विश्लेषण केले. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबतील बैठकीवेळी हे सर्व मुद्दे मांडून जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही दिली. …

The post नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असून, याबाबतचा खुलासा खुद्द महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. सिडकोतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २३) …

The post अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

पिंपळनेर : साक्री शहर सौर दिव्यांनी उजळणार

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री शहर लवकरच सौर दिव्यांनी उजळणार आहे. खा. डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नाने नावीन्यपूर्ण योजनेतून सौर दिव्यांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल साक्री नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी खा. डॉ. हीना गावित यांचे आभार मानले आहेत. Jalgaon : खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव …

The post पिंपळनेर : साक्री शहर सौर दिव्यांनी उजळणार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री शहर सौर दिव्यांनी उजळणार