लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी या निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठल्याही नवीन कामांची प्रशासकीय तसेच वित्तीय मंजुरी तसेच कार्यारंभ आदेशही देता येत नसल्यामुळे महापालिकेचे कामकाज पुरते ठप्प होणार आहे. विशेषत: महापालिकेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला २१०० कोटींचा महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो, तसेच …

The post लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. धुळ्यातून सुभाष भामरे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी …

The post भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी.... appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….

लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस अलर्ट झाली असून उत्तर महाराष्ट्र स्तरीय जिल्ह्यांची आढावा बैठक दि. 27 जानेवारी रोजी धुळ्यात घेण्यात येणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते हजेरी लावणार असून या सर्व जिल्ह्यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान धुळे लोकसभेसंदर्भात तीन जण इच्छुक असून त्यांची माहिती …

The post लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरूवात केली असून महायुती-आघाडीत जागावाटपापूर्वी मतदारसंघांवर घटकपक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरं शिवसेने(ठाकरे गटा)ने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेल्या एका …

The post नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : सतीश डोंगरे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या मनसेचा फारसा बोलबाला नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी दंड थोपाटले असले, तरी मनसेच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकाही इच्छुकाचे नाव समोर आलेले नसल्याने …

The post भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षपूर्तीचे औचित्य साधत भाजपने राज्यभर महा-जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. अभियानासाठी पक्षाचे केंद्रीय मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना थेट राज्यात पाचारण केले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची २६ जूनला नाशिक दौऱ्यावर येत असून, नाशिकच्या कार्यकारिणीला ते संबोधित करतील. तसेच दौऱ्याच्या आडून भाजपकडून नाशिक …

The post नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा

धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी निवडणूकीसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी …

The post धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण - राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे यांनी विकासकामात खोडा घालून श्रेय लाटण्याचे काम करू नये. अन्यथा तुम्हाला पुन्हा लोकसभा लढवायची आहे, मग गाठ माझ्याशी आहे, असा खणखणीत इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार गोडसे यांना दिला. पारगाव : बटाट्याच्या बाजारभावात आणखी घसरण पिंपळगाव मोर – वासाळी फाटा रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. …

The post आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे

जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जल हेच जीवन मानले जात असल्याने याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करावे अशी आग्रही मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली. पारगाव : भागडेश्वर परिसर पर्यटकांना खुणावतोय खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत तीन खासगी विधेयके सादर केली. यातील पहिल्या विधेयकात त्यांनी जल विद्यापीठाची मागणी केली. देशात आजवर अनेक कृषी विद्यापीठे असून …

The post जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील