नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील अठरापगड जातींसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाबळेश्वरचा सेंद्रिय मध खातोय ‘भाव’ नांदूरशिंगोटे येथे शनिवारी (दि. 18) लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक गोपीनाथ गडाचे …

The post नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार : बोली भाषेत संवाद साधत आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते वसतीगृहाचे लोकार्पण

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. बोली भाषा जेव्हा शिक्षणाचे आणि संवादाचे सशक्त माध्यम होते तेव्हा किती परिणाम साधू शकतो याची प्रचिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोली भाषेतून संवाद साधला तेव्हा आली. पालकमंत्री …

The post नंदुरबार : बोली भाषेत संवाद साधत आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते वसतीगृहाचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बोली भाषेत संवाद साधत आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते वसतीगृहाचे लोकार्पण