भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर परिसरात गेल्या पंधरवड्यापासून निर्माण झालेल्या रासायनिक खतांच्या कृत्रिम तुटवड्याविषयी प्राप्त तक्रारींची दखल घेत कृषी विभागाने केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड झाले. डमी शेतकरी झालेल्या अधिकार्‍यालाच परवानाधारकाने खत उपलब्ध नसल्याचे फर्मावले. परंतु, प्रत्यक्षात गोदामात खतांचा मुबलक साठा मिळून आला. शेतकर्‍यांच्या तक्रारीला पुष्टी देणार्‍या या स्वानुभवावर कृषी विभाग काय कारवाई करतो, …

The post भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading भरारी पथकाची कारवाई : कृत्रिम खतटंचाई उघड; कारवाईकडे लक्ष

नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांना कर बुडविणे महागात पडणार आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्यासाठी नोटीस बजावूनदेखील 11 सदस्यांनी 90 दिवसांच्या आत कर भरलेला नाही. सदस्यांनी मुदतीत करभरणा न केल्यामुळे त्यांच्यावर सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी ग्रामस्थ समाधान महाजन यांनी मालेगाव अपर …

The post नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात

नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ व्यावसायिक धनंजय अशोक वानखेडे (50) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. धनंजय हे घरातून बेपत्ता असल्याबाबत नातेवाइकांनी शनिवारी (दि.20) सायंकाळी सटाणा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिस, कुटुंबीय, मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. तपासादरम्यान दोधेश्वरजवळ रस्त्यावर त्यांची स्कूटी आढळून आली. त्यामुळे रात्री …

The post नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या