‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …

Continue Reading  ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली आहे. दिंडोरी मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेवारी देण्यात आली आहे. जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री यांचे एकेकाळचे सहकारी प्रफुल्लकुमार लोढा यांना तिकिट दिले असून नंदुरबारमध्ये हनुमंत कुमार सुर्यवंशी यांना संधी देण्यात आली. वंचितने उमेदवार दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील लढतीत चुरस वाढली आहे. जागा वाटपावरुन …

The post वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी? appeared first on पुढारी.

Continue Reading वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

वंचित पुन्हा ठरणार ‘गेमचेंजर’, मविआमध्ये धाकधुक वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा जवळपास संपुष्टात आल्याने, मविआमध्ये धाकधुक वाढली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी जाईंट किलर ठरलेले वंचित यावेळी देखील गेमचेंजर ठरू शकतो. विशेषत: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात वंचितची मते निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Lok Sabha Election …

The post वंचित पुन्हा ठरणार 'गेमचेंजर', मविआमध्ये धाकधुक वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading वंचित पुन्हा ठरणार ‘गेमचेंजर’, मविआमध्ये धाकधुक वाढली

अजित पवार गटाचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित’मध्ये

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नितीन मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशकात मोठे भगदाड पडले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि. 12) मुंबई येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार,  उत्तर महाराष्ट्र …

The post अजित पवार गटाचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित'मध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार गटाचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित’मध्ये

नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण – प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसींना 50 टक्के आरक्षण वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केल्यानुसार दिले जाईल, अशी माहिती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीतर्फेओबीसी समाज बांधवांची जिल्हानिहाय संघटना बांधणी करण्यात येत असून त्याचाच एक …

The post नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण - प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण – प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ

नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण – प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसींना 50 टक्के आरक्षण वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केल्यानुसार दिले जाईल, अशी माहिती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीतर्फेओबीसी समाज बांधवांची जिल्हानिहाय संघटना बांधणी करण्यात येत असून त्याचाच एक …

The post नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण - प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वंचित आघाडीतर्फे ओबीसींना सर्व निवडणुकांत 50 टक्के आरक्षण – प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ

नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये…. काय म्हणाले अविनाश शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर असलेल्या, राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने आम्हाला लोकशाही, संविधान आणि विकासाबाबत अक्कल शिकवू नये, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे लगावला. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित …

The post नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये.... काय म्हणाले अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये…. काय म्हणाले अविनाश शिंदे

नाशिक मनपावर वंचित’चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षाच्या सहाय्याने वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचाच या उद्देशाने कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. व्यासपिठावर महासचिव वामन गायकवाड, महानगर महासचिव संजय साबळे, संदीप काकळीज, सातपूर विभागीय अध्यक्ष बजरंग शिंदे, …

The post नाशिक मनपावर वंचित'चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपावर वंचित’चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे

नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

सिडको : पुढारी वृत्तसेवा माजी नगरसेविका ज्योती शिंदे व बजरंग शिंदे यांच्यासह विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकारिणी नियुक्ती जाहीर करण्यात आली. ‘अदानी’ च्या मुद्द्यावर ‘आप’ची भाजप मुख्यालयासमोर निदर्शने नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून, बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेविक ज्योती शिंदे व बजरंग शिंदे, …

The post नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरीब मराठे आणि इतर मागासवर्गीय सत्तेत आल्यास श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या भीतीमुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले जात नसल्याचा आरोप पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी पदवीधर निवडणुकीबाबत धनशक्ती व घराणेशाहीविरोधात आपला लढा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. संशोधन : …

The post अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती