नाशिक : नाश्ता पडला महागात, 29 तोळे सोने गायब

चांदवड, पुढारी वृत्तसेवा ः वडाळीभोई शिवारातील मालेगावकर हॉटेलवर नाश्त्यासाठी थांबलेल्या बसमधून चोरट्यांनी नाशिकच्या महिला प्रवाशाच्या पर्समधील सात लाख 37 हजार रुपयांचे 29 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या घटनेबाबत त चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकरोडच्या विजय-ममता चित्रपटगृहाजवळील शिवाजीनगर मधील रहिवासी पुष्पलता पाटील या नवापूर येथून नाशिककडे प्रवास करीत होत्या. …

The post नाशिक : नाश्ता पडला महागात, 29 तोळे सोने गायब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाश्ता पडला महागात, 29 तोळे सोने गायब