Nashik Crime : वणी बसस्थानकात अज्ञात व्यक्तीची हत्या

वणी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वणी बसस्थानकाच्या चौकशी कक्षा समोर अज्ञात व्यक्तीची दगडाने हत्या करण्यात आली आहे. कक्षा समोर हत्या करून मृतदेह बसस्थानकाच्या बाजुला झाडात नेऊन टाकण्यात आला आहे. चौकशी कक्षाच्या खिडकीच्या समोर मोठा दगड व रक्त सांडलेले आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करत आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असावा …

The post Nashik Crime : वणी बसस्थानकात अज्ञात व्यक्तीची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वणी बसस्थानकात अज्ञात व्यक्तीची हत्या