नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी – सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 9) घडली. विशाल नंदू शेवरे (२४), सायली विशाल शेवरे (२०) व अमृता विशाल शेवरे (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे …

The post नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बसच्या धडकेत माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार

नाशिक(वणी) : पुढारी वृत्तसेवा  वणी सापुतारा महामार्गावर मॅक्स जीप व दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री आठ वाजेच्या दरम्यान सुलक्ष्मी पेट्रोलपंपासमोर महामार्गावर हा अपघात झाला. वणी सापुतारा महामार्गावर (दि. 31) सुलक्ष्मी पेट्रोल पंप समोर, महेंद्रा मॅक्स जीप ही वणीच्या दिशेने येत होती. दुचाकी वरून कृष्णा नामदेव गांगोडे रा. भोकरपाडा …

The post नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार