पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी

पिंपळनेर (ता साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील नवापूर व साक्री रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची बेकायदेशीरपणे सर्रास कत्तल होत असल्याबाबत पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल यांना लेखी निवेदन देण्यात आले. पिंपळनेरपासून नवापूर रस्ता व साक्री रस्त्याच्या दुतर्फा पाच वर्षांपूर्वी भरपूर वृक्ष संपदा होती. परंतु वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी दहा ते पंधरा वृक्ष बेकायदेशीरपणे तोडली जात आहेत. …

The post पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी

Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनजमिनीची परस्पर विक्री तसेच त्या जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम रोखण्यात कुचराईबद्दल नांदगावच्या (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोघा कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. राखीव वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाला अभय दिल्याचा ठपका ठेऊन नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे यांनी संबंधित वनक्षेत्रपालासह तिघांचे निलंबन केले आहे. त्यामध्ये आरएफओ चंद्रकांत कासार, वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक …

The post Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका