भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलाची झेप, दोन पदांना गवसणी

राजापूर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील राजापूर येथील पित्याचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाने बिकट परिस्थितीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली. केल्याने होत आले रे, आधी केलीचे पाहिजे या उक्तीला जगणाऱ्या जनार्दन बैरागी या युवकाचा गावकऱ्यांनी थाटामाटात सत्कार करत आनंदोत्सव साजरा केला. जनार्दनची आई बालूताई यांनी मोलमजुरी तसेच टेलरिंग काम …

The post भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलाची झेप, दोन पदांना गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलाची झेप, दोन पदांना गवसणी

अखेरचा टास्क पूर्ण करत ८० उमेदवारांची वनरक्षक पदाला गवसणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक वनवृत्तासाठी भावी वनरक्षकांची निवड यादी वनविभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या निवड यादीसह प्रतीक्षा यादीतील एकूण ८० उमेदवारांनी अवघ्या चार तासांत निर्धारित कि. मी.पर्यंत चालण्याचा अखेरचा टास्क पूर्ण करत वनरक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यानंतर वनविभागाने ८० उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली. (Nashik Forest Guard) देवळाली कॅम्प येथील …

The post अखेरचा टास्क पूर्ण करत ८० उमेदवारांची वनरक्षक पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading अखेरचा टास्क पूर्ण करत ८० उमेदवारांची वनरक्षक पदाला गवसणी

नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा उंबरठा वनपरिक्षेत्रातील बोरीपाडा वनक्षेत्राचे कर्मचारी नवनाथ बंगाळ यांना सोमवारी (दि.5) अकराच्या सुमारास चापावाडी या भागात वृक्षाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार बंगाळ हे जंगलाची तपासणी करण्यासाठी गेले असताना काही संशयित या भागातील सादड्याचे झाड इलेक्ट्रॉनिक करवतीने कापत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत सखोल चौकशी केली असता सदर झाड मालकीचे …

The post नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की

नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील अकराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणारे मजूर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. याबाबतचे वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र असून या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती स्थानिक आणि वन …

The post नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील जुनी स्टेशनवाडी परिसरात सोमवारी,दि.30 रात्री आठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जुनी स्टेशनवाडी ते पगारे चाळ दरम्यान नाल्यांमध्ये नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळविले असता वनविभागाने पाहणी करून पिंजरा लावला. …

The post नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद

नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ककाणे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रात्री वासराची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मौजे ककाणे येथील गट नंबर ८६/२५ मधील कैलास शांताराम पगारे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळवण येथील वनविभागाला …

The post नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजेत 24 डिसेंबरला घराच्या दारातून सायंकाळी अरीश दिवटे या सहा वर्षाच्या बालकास उचलून फडशा पाडणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने जंगलात विविध ठिकाणी लावलेल्या पाचपैकी एका पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, बालकाचा जीव घेणारा हा तोच बिबट्या का? याबाबत खात्री नसल्याने आणखी काही दिवस उर्वरित चार पिंजरे तसेच …

The post नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु