वाटा विकासाच्या : गावाने उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल

नाशिक : वैभव कातकाडे थेरगावने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील मुलींचे बचत खाते ग्रामपंचायतीच्या 15 टक्के निधीतून उघडले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल तालुक्यात गावाचे नाव उंचावते. वाटा विकासाच्या : रेन हार्वेेस्टिंगने शिरसाटे गाव झाले ‘जलयुक्त’ गावाने गावातील मुलांच्या भविष्याचा विचार करता लोकसहभागातून अभ्यासिका उभारली आहे. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, असे या वाचनालयाचे नाव …

The post वाटा विकासाच्या : गावाने उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल appeared first on पुढारी.

Continue Reading वाटा विकासाच्या : गावाने उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल

नाशिक : लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा धुळवड येथील रामोशीवाडीमध्ये कृषी विभाग व लोकसहभागातून नाले, ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह अडवून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी विभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी अशोक अल्हट, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंके, ग्रा. पं. सदस्य रावसाहेब गोफणे, कचरू गोफणे, …

The post नाशिक : लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा

नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा यंदा सर्वत्र अतिपर्जन्य झाले. पावसाळा संपुष्टात आला असला तरी नदी, नाले-ओढ्यांना पाणी प्रवाही आहे. या वाहून जाणार्‍या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मालेगाव उपविभागात तब्बल एक हजार 40 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सातारा : मुख्यमंत्र्यांच्या गावात… पोलिस …

The post नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून एक हजार 790 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. पिंपरी : दवा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून  सन 2022-23 या वर्षात नाशिक विभागातील धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान …

The post धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे