वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ शनिवारी (दि. १६ ) रात्री साडेदहाच्या सुमारात वाहनाच्या धडकेने नर बिबट्याचा मृत्यू झाला. वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पोटाच्या जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिबट्या जागेवरच मृत झाला. महामार्गावर पेरूच्या बागेसमोर वाहनाने धडक दिल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवरक्षक पिंटू …

The post वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला appeared first on पुढारी.

Continue Reading वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला

देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

नाशिक (देवळाली कॅम्प ): पुढारी वृत्तसेवा येथील जुनी स्टेशनवाडी जवळील पगारे चाळ लगतच्या नाल्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि.१२) रोजी  पहाटे बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात याच ठिकाणावरून तीन बिबटे जेरबंद केले आहे. मात्र अजूनही दोन ते तीन बिबटे परिसरात मोकाट फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, वनविभागाने पुन्हा या ठिकाणी पिंजरा …

The post देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास …

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

नाशिक (जायखेडा) : प्रकाश शेवाळे येथील शेतकरी सुभाष हरी लाडे यांचे नात नातू बैलगाडीच्या दुशरमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट १०० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. येथील मेळवण शिवारातील शेतकरी …

The post नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध झाली असून, बहुप्रतीक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ …

The post देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती होणार असून, राज्यातील २ हजार ४१७ पदांसाठी शनिवार (दि.१०)पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. ३० जूनपर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. या भरतीप्रक्रियेनंतर अतिरिक्त पदांचा भार असलेल्या वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच राज्यातील वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत. …

The post वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी

नाशिक (सप्तशृंगगड) : तुषार बर्डे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगडावर वनविभागाने लाखो रूपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी उभारलेले पाणवठे कोरडेठाक पडल्याने प्राण्यांची भटकंती याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत वनविभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले आहे. त्यामुळे यातून परिसरातील वन्यप्राण्यांची तहान भागली जात आहे. सप्तशृंगगडावर मंकी पॉइंट शिवार तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी …

The post दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी

नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळ जागेच्या अहवालासाठीची मुदत संपुष्टात येऊनही अद्यापपर्यंत एकाच विभागाने त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. या प्रकरणी यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. यंत्रणांचा हा प्रकार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यासारखा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे येथील बहुचर्चित जागेवर एमआयडीसी उभारण्यावरून वादंग उभा ठाकला आहे. नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या …

The post नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा  मौजे सापगाव , पिंपळद येथून (२ किमी हवाई अंतर ) असलेला बिबट्या मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकला असल्याची बातमी सोमवार (दि.1) सकाळी १० वाजता स्थानिकांकडून मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर- नाशिक व इगतपुरी रेंज अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक विभाग व वनविभाग पथक यांनी साधारण १० पासून सायंकाळी …

The post नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बिबटे ठार झाले आहेत. पैकी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बछड्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर महिनाभरापासून उपचार घेणार्‍या बिबट्याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 15) घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, …

The post नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू