वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ शनिवारी (दि. १६ ) रात्री साडेदहाच्या सुमारात वाहनाच्या धडकेने नर बिबट्याचा मृत्यू झाला. वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पोटाच्या जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिबट्या जागेवरच मृत झाला. महामार्गावर पेरूच्या बागेसमोर वाहनाने धडक दिल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवरक्षक पिंटू …

The post वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला appeared first on पुढारी.

Continue Reading वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला

Nashik : जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच, उपचार केंद्राचे काम संथगतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात रस्ते अपघात वा इतर कारणांनी जखमी झालेल्या प्राणी, पक्ष्यांवर उपचारांची सुविधा नसल्याने त्यांना उपचार व संगोपनासाठी मुंबई-पुणे येथे पाठवावे लागते. त्यात जखमी वन्यजिवांना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागतो. वन्यजिवांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी म्हसरूळ येथे उभारण्यात येणाऱ्या वन्यजीव उपचार केंद्र अर्थात ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जखमी …

The post Nashik : जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच, उपचार केंद्राचे काम संथगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच, उपचार केंद्राचे काम संथगतीने

नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर …

The post नाशिक वनपरिक्षेत्रासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रमातून १०० बिबट्यादूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत