नाशिक : गोदाघाट परिसरातून वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदाकाठावरील पूजा साहित्य विक्री दुकानांमध्ये खुलेआम मृत सागरी जीवांसह अन्य वन्यजीवांची अंधश्रद्धेपोटी विक्री होत असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नाशिक वनवृत्ताच्या दक्षता पथकाने गुरुवारी (दि.९) पंचवटी परिसरात छापेमारी करत इंद्रजाल (ब्लॅक कोरल) व हाथजोडी (घोरपडचे गुप्तांग), हरणाची शिंगे, बिबट्यासदृश नखे, कासवाचे खवले, सापाची कात यांच्यासह अन्य वन्यजीव अवयव …

The post नाशिक : गोदाघाट परिसरातून वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाट परिसरातून वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत

नाशिक : झटपट श्रीमंत होण्यासाठी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील उच्चभ्रू वस्तीत बिबट्याच्या कातडीसह चिंगारा, नीलगायीच्या शिंगांच्या तस्करीचा डाव वनविभागाने उधळून लावत तिघा तस्करांना ताब्यात घेतले. या तस्करांमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह एका उच्च शिक्षित तरुणाचा समावेश आहे. झटपट श्रीमंत होण्यासह मौजमजेसाठी वन्यजीवाची थेट शिकार न करता चोरी केलेल्या वन्यजीव अवयवांच्या विक्रीचा घाट तिघा संशयितांनी घातल्याचे चौकशीत समोर आले आहे. वनपथकाने …

The post नाशिक : झटपट श्रीमंत होण्यासाठी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झटपट श्रीमंत होण्यासाठी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री

नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहराचा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळील सायकल सर्कल येथे बिबट्याची कातडी, चिंकाराचे दोन शिंगे आणि नीलगायीचे दोन शिंगे या वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा संशयित तरुणांना वनपथकाने सापळा रचत जेरबंद केले आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचा आणखी एक प्रकार उधळला. दहा दिवसांपूर्वी इगतपुरीच्या वन्यजीव तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा …

The post नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद

Rare Wildlife : दुर्मीळ वन्यजीव ठरताय अंधश्रद्धेचे बळी ; नाशिकमध्ये तस्करीतून कोटींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजातील अंधश्रद्धेमुळे वन्यजीव (Rare Wildlife) तस्करी सर्वत्र फोफावली असून, तस्करांकडून वन्यजीवांच्या अवयवांचा बाजार मांडला जात आहे. रविवार कारंजावरील एका दुकानावर वनविभागाने मंगळवारी (दि. 5) छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे. दुकानमालक केव्हापासून याची विक्री करत होता आणि त्याला हे अवयव पुरविणारी टोळी कोण, याचा शोध आता घेतला जात आहे. शहरासह …

The post Rare Wildlife : दुर्मीळ वन्यजीव ठरताय अंधश्रद्धेचे बळी ; नाशिकमध्ये तस्करीतून कोटींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading Rare Wildlife : दुर्मीळ वन्यजीव ठरताय अंधश्रद्धेचे बळी ; नाशिकमध्ये तस्करीतून कोटींची उलाढाल