नाशिक : अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवते – ब्रह्मकुमारी संतोष दीदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माणूस स्वत:कडे लक्ष न देता दुसर्‍याशी तुलना करतो, स्पर्धा करतो. दुसर्‍यांचे अवगुण सांगताना स्वत:च्या अवगुणांकडे दुर्लक्ष करतो. त्याला इतरांकडे बघायला वेळ आहे; पण स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे माणसाचे जीवन दु:ख- अशांतीने भरले आहे. अध्यात्माला बोअर करणारा विषय समजतात, पण अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवत असल्याचे मत ब्रह्मकुमारी संतोष दीदी …

The post नाशिक : अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवते - ब्रह्मकुमारी संतोष दीदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवते – ब्रह्मकुमारी संतोष दीदी

नाशिक : शताब्दी वसंत व्याख्यानमालेस सुरुवात; आज भक्ती संध्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू होती. त्याची सुरुवात सोमवारी (दि. 1) होत असून, दि. 1 ते 31 मे दरम्यान दररोज सायंकाळी 7 ला गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर देशभरातील व्याख्यात्यांची वैचारिक मेजवानी नाशिककरांना ऐकायला मिळणार आहे. Virat Kohli vs Naveen : विराटला ‘खुन्‍नस’ देणारा नवीन-उल-हक आहे तरी कोण? …

The post नाशिक : शताब्दी वसंत व्याख्यानमालेस सुरुवात; आज भक्ती संध्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शताब्दी वसंत व्याख्यानमालेस सुरुवात; आज भक्ती संध्या

पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने

नाशिक : दीपिका वाघ शहराची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला शतकमहोत्सवी आधुनिक तंत्रज्ञानानाने हायटेक होत असून, यंदा व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने श्रोत्यांना लाइव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी व्याख्यानमालेची वेबसाइट, यू-ट्यूब चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजदेखील तयार करण्यात आले आहे. 400 हून अधिक व्हिडिओ, वक्त्यांचे फोटो, मनोगत तसेच 15 वर्षांपूर्वींची उपलब्ध असलेली वक्त्यांची भाषणे अपलोड करण्यात आली …

The post पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने