नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य पहिणे येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थींनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगीतले जाते म्हणून पालकांनी तातडीने धाव घेत मुलींना घरी आणले आहे. त्याबाबत संस्थेचे संचालक आणि एक शिक्षीका यांच्या विरूध्द वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ञ्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावच्या चिखलवाडी येथील …

The post नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले

नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य पहिणे येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थींनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगीतले जाते म्हणून पालकांनी तातडीने धाव घेत मुलींना घरी आणले आहे. त्याबाबत संस्थेचे संचालक आणि एक शिक्षीका यांच्या विरूध्द वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ञ्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावच्या चिखलवाडी येथील …

The post नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले

Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची रिक्तपदे रोजंदारीऐवजी बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचारी एकवटले आहेत. शासनाने वादग्रस्त निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.१३) पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आयुक्तालय (नाशिक) ते …

The post Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च

नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात, शालिमार परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पंडित नेहरू उद्यानाची निर्मिती केली आहे. मात्र, उद्यानाला चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संरक्षण भिंतीलगत राजरोसपणे टेबल-खुर्च्या मांडून अतिक्रमण करत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे उद्यानात येणार्‍या आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा …

The post नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

Nashik ZP : लाखो रुपये लाटणाऱ्या कागदोपत्री वसतिगृहावर मान्यता रद्दची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात रस्ता चाेरीला गेल्याच्या तक्रारीनंतर आता इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असल्याचा देखावा करत लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित वसतिगृहाची मान्यता रद्द केली आहे. याबाबत जनतेच्या लाखो रुपयांचा गैरव्यवहार करत जिल्हा परिषदेचे पैसे अनधिकृतपणे लाटल्याबाबत फक्त मान्यता रद्द …

The post Nashik ZP : लाखो रुपये लाटणाऱ्या कागदोपत्री वसतिगृहावर मान्यता रद्दची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : लाखो रुपये लाटणाऱ्या कागदोपत्री वसतिगृहावर मान्यता रद्दची कारवाई

नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा तळोदा शहरातील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे मुलींच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी काही मुलींना माझ्या मुलीला मारहाण करण्यासाठी दबाव आणला, असा …

The post नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

नाशिक :  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. एकदा ते प्यायले की तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्याने डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येकास शिक्षण घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शहरात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह स्थापन केले. त्यात …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील खासगी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील मुलाच्या खुनाची घटनादेखील गंभीर आहे. या दोन्ही घटनांची दखल घेत जिल्ह्यातील सर्व वसतिगृह व बालक आश्रमांची तपासणी करावी, असे साकडे लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री दादा भुसे यांना घातले. तालुकास्तरावर तपासणी सुरू असून, आठ दिवसांत त्याबाबत अहवाल हाती येईल, अशी …

The post पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे

नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारतीर्थमधील बालकाच्या हत्येत संशयितावर गुन्हा दाखल झाला असला तरी या घटनेत महिला व बालविकास विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याबद्दल जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील बेकायदेशीर अनाथालय व वसतिगृहांची १५ दिवसांत तपासणी करताना परवानगी नसलेल्या आधारतीर्थ व त्यासारख्या संस्थांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यंत्रणांना दिल्याचे शुक्रवारी (दि.२) त्यांनी सांगितले. …

The post नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बेकायदेशीर अनाथालय, वसतिगृह रडारवर, आधारतीर्थवर होणार गुन्हा दाखल

नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील शासकीय वसतिगृहाशेजारील अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. पिंपरी : रिंग करून काढलेली वाढीव दराची निविदा रद्द करा, आमदार जगताप यांच्याकडून कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी …

The post नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले