जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडे जलसंपदाची तब्बल ५७.४३ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, महापालिकेला दिल्या जाणाऱ्या जीएसटी अनुदानातून जलसंपदाची ही थकीत रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ही रक्कम जीएसटी अनुदानातून कपात झाल्यास महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणांतून …

The post जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी डोकेदुखी ठरत असून अ‍ायुक्तांनी चालू आर्थिक वर्षात पन्नास कोटी वसुलीचे उदिद्ष्ट दिले आहे. त्यासाठी करसंकलन विभागाने सहाही विभागांसाठी पंधरा विशेष पथकांची नेमणूक केली असून त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. गाळेधारकांनाही पाच हप्त्यांमध्ये भाडे अदा करण्याची सवलत दिली आहे. जे गाळेधारक सहकार्य करणार नाही त्यांचे गाळे …

The post मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष 'स्क्वाॅड' मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा आम्ही फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी असून तुमच्या गाडीचे हफ्ते थकले असे सांगून एका तरुणाला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना शहरातील येवला रोडवर घडली. नागपूर : पब्‍लिक टॉयलेटसाठी महिलांचा एल्‍गार; नागपूर सिटिझन्स फोरमचे आंदोलन खाजगी फायनान्स कंपन्या आणि काही बँकाकडून वसुलीच्या नावाखाली करण्यात येत असलेली दंडेलशाही समोर आली आहे. याप्रकारणी पोलिसांनी …

The post नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट

जळगाव महापालिकेत २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा निधीअभावी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याची ओरड केली जाते. महापालिकेवरील कर्जाचा डोंगर, कथित भ्रष्टाचाराबाबत नेहमीच चर्चा होतात. मात्र, महापालिकेची नागरिकांकडे तब्बल २३६ कोटी रुपये घरपट्टी थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जळगाव महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. ८८ …

The post जळगाव महापालिकेत २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव महापालिकेत २३६ कोटींची घरपट्टी थकबाकी