नाशिकमधील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला इतिहासाच्या पाऊलखुणा…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क   नाशिकच्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांच्या डोंगररांगेत अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडींची ओळख देणाऱ्या अनेक जुन्या वास्तू आढळतात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील वाघेरा किल्ल्यावर देखील अशाच इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात… नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गेली २१ वर्षे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था काम करते आहे.  आता “ऐतिहासिक पाउलखुणांचा शोध” अशी मोहीम ते राबवित आहेत. शिवकार्य गडकोट …

The post नाशिकमधील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला इतिहासाच्या पाऊलखुणा... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला इतिहासाच्या पाऊलखुणा…