नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा काश्मीर तसेच हिमालयाच्या खोऱ्यातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून येत असलेल्या शीतलहरींमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर, परिसरासह ग्रामीण भागात थंडीसोबत दाट धुक्याची लाट आली आहे. तापमानात मोठी घट होऊन, पारा 10 अंशांवर आला असून या मोसमातील हा नीचांक ठरला आहे. थंडीपासून बचावासाठी शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. Cold Wave …

The post नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर