Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा आवास योजना, हर घर बिजली, उज्वला गॅस यासारख्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ पोहोचवून तसेच रेल्वे सुविधा मिळवून देणे, कोट्यवधी रुपयांचा रस्ते विकास करणे यासारखे रचनात्मक काम करून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात रचनात्मक विकास कार्य करणाऱ्या खासदार म्हणून संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांची दिल्ली दरबारात नेहमीच वाहवा होत असते. सोमवार, दि. 26 …

The post Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा appeared first on पुढारी.

Continue Reading Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा

नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड, चुंचाळे येथील घरकुल संकुल परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाढदिवसानिमित्त केक कापत असताना आवाज होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत कोयता व चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले …

The post नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक

नाशिक : चिमुरडीने खाऊच्या पैशातून केले वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढदिवस साजरा करण्याच्या नाना पद्धती असल्या तरी सिडको येथील एका चिमुरडीने आपल्या वाढदिवसानिमित्त जमा केलेल्या खाऊच्या पैशातून वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप केले. ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, देव, देश अन् धर्मासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारे आपलं किचनच्या सदस्य रोहिणी खंडारे यांच्याकडून त्यांची भाची रेणू खंडारे हिच्या वाढदिवसानिमित्त तपोवन येथील वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे …

The post नाशिक : चिमुरडीने खाऊच्या पैशातून केले वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुरडीने खाऊच्या पैशातून केले वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप

नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेने १०० वर्षांत विद्यार्थ्यांचवांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शतकपूर्ती वर्षानिमित्त संस्थेतील 5०० शिक्षकांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे एक हजार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे, या अभिनव उपक्रमाबाबत शिक्षकांचे कौतुक करत संस्थेतील शिक्षक प्रेरणादायी काम करीत आहेत, असे प्रतिपादन …

The post नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प

नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन पिढी ही मोबाइल आणि सोशल मीडियाच्या जंजाळात पूर्णत: गढून गेली आहे. त्यांना वाढदिवसाच्या दिवशी निव्वळ पार्टी, मौजमजा आणि हुल्लडबाजीशिवाय काही दिसत नाही. या विचारांना फाटा देत सिडको येथील तरुणाने आपला वाढदिवस वृद्धांमध्ये रमून त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचे वाटप करून आनंदात साजरा केला. सिडको येथील आपलं किचन याचे अध्यक्ष अभिजित परदेशी, …

The post नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व

पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर व धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने परिसरासह साक्री शहरात तणाव निर्माण झाला. मात्र मराठे यांच्यासह पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकात पुन्हा सत्तेचे भाजपचे उद्दिष्ट; अमित शहा आज राज्यात शिवसेनेचे …

The post पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले. धायरी परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर अतिवृष्टीचे सावट बळीराजावर घोंघावत आहे. अतिवृष्टीमुळे उभे पीक डोळ्यासमोर मातीमोल होत असल्याने बळीराजा संकटात असताना वाढदिवस साजरा न करता जिल्ह्यात गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जाहीर केले होते. नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान …

The post नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा

नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर अतिवृष्टीचे सावट बळीराजावर घोंघावत आहे. अतिवृष्टीमुळे उभे पीक डोळ्यासमोर मातीमोल होत असल्याने बळीराजा संकटात असताना वाढदिवस साजरा न करता जिल्ह्यात गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जाहीर केले होते. नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान …

The post नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा