दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; काल रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चेंडूच्या आकाराच्या गारांचा मारा या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत. निफाड तालुक्यातील निफाड तसेच सुकेणे पिंपळस, निफाड कारखाना, रवळस, पिंपरी, कुंदेवाडी, कोठुरे, कुरडगाव, जळगाव, उगाव, शिवडी, शिवरे, …

The post दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा 

नंदुरबार/ जळगाव/नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरातमध्ये अहमदाबाद भागात पहाटे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते सकाळी अकराच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार-जळगाव भागात केंद्रित झाल्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याला सकाळी अकरापासून तासभर अनेक ठिकाणी जोरदार मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. चक्रीवादळ आणि पावसाचा सर्वाधिक तडाखा नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला बसला. या …

The post उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा  appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा 

जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

जळगाव : जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मुक्ताईनगर तालुक्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये कांदा, केळी व मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारी (दि. 28) दुपारी ३ च्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तसेच काही …

The post जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

नाशिक : दहिवडला वादळी पावसाने उडाले शाळेचे पत्रे

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा दहिवड (ता.देवळा) येथे जोरदार वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन ते चार वर्गखोल्यांचे छताचे एका बाजूचे पत्रे उडाले. यामुळे शाळेच्या या वर्गखोल्यांमधील साहित्य ओले झाले. याशिवाय खारीफाटा येथील दहिवड रोडवरील एक व मालेगाव रोडवरील एक असे दोन कांद्याचे शेड …

The post नाशिक : दहिवडला वादळी पावसाने उडाले शाळेचे पत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहिवडला वादळी पावसाने उडाले शाळेचे पत्रे

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची …

The post पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड