मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव तयारी आढावासंदर्भात रविवारी (दि. ४) मुंबई येथे वर्षा निवासस्थान येथे बैठक पार पडली. बैठकीला पालकमंत्री दादा …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा ऐसी चंद्रभागा ऐंसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ।। ऐसे संतजन ऐंसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।। या अभंगाची यथार्थता पटवून देत येथून सुमारे ९० ते १०० बसेसमधून चार ते पाच हजार विठ्ठलाचे वारकरी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले. आमदार नरेंद्र दराडे …

The post आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढवारीचे २ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे मोबाइल स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने हातवर केल्याचे समजते आहे. दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून आषाढवारीसाठी निवृत्तिनाथ महाराज …

The post नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संत निवृत्तिनाथ संजवीन समाधी दर्शनाच्या ओढीने आलेले वारकरी गुरुवारी सकाळी काल्याचे कीर्तन आटोपताच मिळेल त्या साधनाने परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे सोमवार ते बुधवार लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली आहे. गत आठवडाभरा त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. मात्र, आता भाविक भरतीच्या मार्गाला लागल्याने शहरात शांतता दिसत आहे. दरम्यान, भाविकांचा …

The post Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

Sant Nivrittinath Yatra : भक्तीरसात न्हाली त्र्यंबकनगरी, लाखो वारकऱ्यांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पौषवारीनिमित्त लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. विठूनामाच्या आणि निवृत्तिनाथांच्या (Sant Nivrittinath Yatra) नामाने त्र्यंबकचा प्रत्येक कानाकोपरा दुमदुमून गेला होता. राज्यातून आलेले लाखो भाविक संत निवृत्तिनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले. यंदा 500 हून अधिक दिंड्या शहरात दाखल झाल्या. पौषवारीनिमित्त दुपारी चारच्या सुमारास संत निवृत्तिनाथांची पालखी (Sant Nivrittinath …

The post Sant Nivrittinath Yatra : भक्तीरसात न्हाली त्र्यंबकनगरी, लाखो वारकऱ्यांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Sant Nivrittinath Yatra : भक्तीरसात न्हाली त्र्यंबकनगरी, लाखो वारकऱ्यांची गर्दी

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर शहरात सोमवारी (दि.१६) १०० हून अधिक पायी दिंड्या दाखल झाल्या आहेत. सकाळपासून त्र्यंबकनगरी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर येऊन तेथे अभंग म्हटल्यानंतर पाठीमागे दिसणाऱ्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचते. विणेकरी मंदिरात दर्शनाला जातात. वारकरी मंदिराच्या प्रांगणात फुगड्या घालतात, अभंग म्हणतात. तेथून …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

मंदिर विश्वस्त निवड : त्र्यंबकवासीयांना डावलल्याचा आक्षेप; पावणेदोन वर्षांनी मुलाखती

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचे विश्वस्त निवड करताना त्र्यंबकेश्वर शहरातील व तालुक्यातील एकही अर्जदार निवडीसाठी पात्र ठरला नाही. विश्वस्त मंडळावर 13 सदस्यांपैकी तीन सदस्य वंशपरंपरागत पुजारी गोसावी कुटुंबातील सदस्य आराखड्याप्रमाणे नियुक्त केले आहेत. मात्र, वारकरी भक्तांमधून नऊ सदस्यांची निवड करताना त्र्यंंबकेश्वर शहर आणि परिसरातील एकही व्यक्ती विश्वस्तपदासाठी पात्र ठरलेली नाही. …

The post मंदिर विश्वस्त निवड : त्र्यंबकवासीयांना डावलल्याचा आक्षेप; पावणेदोन वर्षांनी मुलाखती appeared first on पुढारी.

Continue Reading मंदिर विश्वस्त निवड : त्र्यंबकवासीयांना डावलल्याचा आक्षेप; पावणेदोन वर्षांनी मुलाखती