पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील कासारे गावात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी, दि.17 सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर येवून पंचनामा केला. या घटनेमुळे कासारे व काटवान परिसरातील ग्रामस्थांसह  शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी सतिष देसले त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गोठ्यातील गाईचे वासरू मृतवस्थेत …

The post पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार झाल्याची घटना घडली आहे. शिंदवड व परिसरात मागील महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत असून बिबट्या व त्याची दोन पिल्ले यांचा याठिकाणी वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या बिबट्याने महिनाभरात अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला असून बिबट्याने आता पशुधनास लक्ष केले आहे. अधिक माहिती अशी …

The post नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा