राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा– राणेनगर येथील उडाणपुलाखालील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असल्याने वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली यात शुक्रवारी सकाळी इयत्ता १० वी चा पेपर असल्याने विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस गायब होत असल्याने …

The post राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी

Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा सलग तीन-चार दिवसांच्या सुट्यांमुळे नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. घोटी-सिन्नर फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. घोटी-सिन्नर मार्ग वाहतूक कोंडीने दिवसभर ठप्प झाला होता. गतमहिन्यात समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिर्डी येथे झाले. शिर्डी ते भरवीर हे ८० किलोमीटचे …

The post Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर पोलिस प्रयत्न करत असून, ते वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करीत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील मुंबई नाका सर्कल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्कल अरुंद करण्यासह सिग्नल यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार मुंबई नाका येथे सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत सर्वाधिक कोंडी …

The post नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाजवळ वाहतूक नियमनाची कार्यवाही करावी. त्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पेालिसांनी केल्या आहेत. मंडळांना परवानगी देताना पदाधिकार्‍यांकडून हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असला, तरी नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याचा संदेश यंत्रणेने दिला …

The post नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अत्यंत महागडा आणि ‘पाॅश एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलवरील वाहतूक कोंडीने चालकांसह स्थानिक रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या सर्कलवर वाहनांच्या तासन‌्तास रांगा लागत असून, येथून वाहन बाहेर काढण्यासाठी वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळही वाया जात असून, मनस्ताप सहन करावा …

The post नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा

नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर या भागातील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्राकडे सादर केला आहे. यामुळे आता इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी 15 मीटरने वाढणार असून एक- एक बोगदा 40 …

The post नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार