नाशिक : स्मार्ट सिटी कामांमुळे येत्या 5 मे पर्यंत वाहतूक मार्गांत बदल; वाहतूक कोंडीची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू असून, शहरातील नऊ ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गांवर 120 दिवसांसाठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. 5 मेपर्यंत वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले असून, काही मार्गांवर दुतर्फा वाहतुकीस मनाई केली आहे, तर …

The post नाशिक : स्मार्ट सिटी कामांमुळे येत्या 5 मे पर्यंत वाहतूक मार्गांत बदल; वाहतूक कोंडीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटी कामांमुळे येत्या 5 मे पर्यंत वाहतूक मार्गांत बदल; वाहतूक कोंडीची शक्यता

Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियम पाळल्यास बहुतांश अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईसह वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्यानंतर आता शहर पोलिसांनी नाशिककरांच्याच मदतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणारे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांचे ‘प्लटून्स’ तयार करून त्यांचे ठराविक रस्त्यांवरून संचलन होणार आहे. या …

The post Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स