नाशिकमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद, तर काही मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवामुळे बाजारात चैतन्य संचारले असून, देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून, काही मार्गांवरील वाहतूक अन्य रस्त्याने वळवली आहे. विसर्जनाच्या दिवशीही खबरदारी म्हणून शुक्रवारी (दि.9) मुख्य मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, गंगापूर, सातपूर, सिडको या भागातील विसर्जन स्थळांजवळील वाहतूक मार्गांत बदल …

The post नाशिकमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद, तर काही मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद, तर काही मार्गांत बदल