नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचे (सिग्नल जंप आणि नो-पार्किंग) उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० ते २० जुलै या 10 दिवसांत तब्बल ३ हजार ३१० वाहनचालकांवर कारवाई करत २० लाख ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक मोहीम सुरूच राहणार असल्याचे शहर वाहतूक …

The post नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवर मिरची चौकात आयशर व खासगी बस अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. शहर पोलिसांनी शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत ३१ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली असून, एक बस प्रादेशिक परिवहन …

The post मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई