नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात

नाशिक : सतिश डोंगरे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर आला असतानाही नाशिक ते मुंबईदरम्यान खासगी चारचाकींमध्ये सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना कोंबून ही वाहतूक केली जात असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर नाशिक ते …

The post नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात

नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसवलेले सिग्नल्स वारंवार बंद पडत असल्यामुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मुद्दे उपस्थित झाल्यानंतर बंद पडलेले सिग्नल्स तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 30 लाख रुपये खर्चून 43 सिग्नलचे वार्षिक व्यवस्थापन केले जाणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील अपघातप्रवण क्षेत्रातील सुरक्षेसाठी पोलिसांनी अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची कार्यपद्धती अभ्यासली जाणार असून, त्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच 50 वाहतूक अंमलदार मुंबईत पाठवण्यात येणार आहेत. …

The post मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त

नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबई – आग्रा महामार्गाने बेकायदेशीररीत्या जनावरांच्या वाहतुकीचा प्रयत्न गोरक्षकांमुळे उधळला गेला. नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आणि भुरा सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि.2) छावणी पोलिसांना माहिती दिली की, देवळा फाट्याकडून मालेगावच्या दिशेने गोवंश असलेली पिकअप (एमएच 18, एम 3395) येत आहे. पोलिस …

The post नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली