धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

धुळे: पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून चौकशीत आणखी गाड्या हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे शहरातील पश्चिम हुडको परिसरातील …

The post धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले असून चोरट्याकडून  दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. मालेगाव येथून चोरी केलेल्या पिकअप वाहनांची धुळे येथे विल्हेवाट लाावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार …

The post धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

नाशिक : कारचे सायलेन्सर लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चोरट्याने कारचे सायलेन्सर चोरून नेल्याचे वडाळारोडवरील हिरवेनगर परिसरात उघडकीस आले आहे. सुनील लक्ष्मण हिरवे (49, रा. हिरवेनगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने दि. 9 ते 10 ऑगस्ट दरम्यान त्यांनी त्यांच्याकडील एमएच 15 एचयू 5425 क्रमांकाची कार लेवा समाज मंगल कार्यालयाजवळ उभी केली होती. मात्र, चोरट्याने या कारचे 30 हजार रुपयांचे सायलेन्सर चोरून नेले …

The post नाशिक : कारचे सायलेन्सर लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारचे सायलेन्सर लंपास