नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उड्डाणपुलावरून दुचाकीस प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावरूनच वाहने चालवत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. उड्डाणपुलावरून जाणार्‍या वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातात दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांसह दुचाकीचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह शहरातील वाहतूक …

The post नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट... प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अत्यंत झपाट्याने वाढणार्‍या शहरांमध्ये नाशिकचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सातपूर, मखमलाबाद, अंबड, चुंचाळे, पाथर्डी फाटा, आडगाव, नाशिकरोड, जेलरोड अशाच चहूबाजूने मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांना मागणीही मोठी आहे. मात्र, नवीन घर घेताना रहिवाशांकडूनच अतिक्रमणे केली जात असल्याने उपनगरांमधील रस्त्यांची कोंडी झाली असून, या भागांमध्ये छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या …

The post नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदावरीला गौरी पटांगण या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या वरुणा नदीला (वाघाडी) अचानक आलेल्या पुराने वाहने वाहून गेली. यामध्ये एक रिक्षा, एक अल्टो कार ही गोदावरीच्या पाण्यात वाहून गेली. तर एका रिक्षाला वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले असून पूर्व ओसरल्यानंतर क्रेनच्या साह्याने ही वाहने काढण्यात आली. अजब कारभार: मंदिराची जमीन लाटण्यासाठी जीवंत साधूला …

The post नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली