नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 11 मोटरसायकली जप्त

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात दुचाकी गाड्या चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या चोरांना आळा बसावा म्हणून शहर पोलिसांनी मोटर सायकल चोरी प्रतिबंधक पथक याची स्थापना केली आहे. दरम्यान नाशिकरोड गुन्हे शोधपथक व मोटरसायकल चोरी प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्त मोहिमेला यश येऊन मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात …

The post नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 11 मोटरसायकली जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 11 मोटरसायकली जप्त