नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांनी येणार्‍या भाविक पर्यटकांना आता वाहन प्रवेश फीसोबत शहरात वाहन उभे करण्यासाठी तासाच्या दराने पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवेश करताना वाहनाच्या आकाराप्रमाणे 50 रुपये ते 200 रुपये द्यावे लागतात. त्यात आता वाहनतळ फी आकारली जाणार आहे. या आठवड्यात 11 मे पासून त्याची सुरुवात होत आहे. नगरपालिका प्रशासनाने …

The post नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्याच्या फास्टॅग प्रणालीद्वारे कोणत्याही टोलनाक्यावर वाहनधारकाच्या बँक खात्यातून आपोआप ठराविक रक्कम कापली गेल्याशिवाय वाहन पुढे नेता येत नाही. मात्र, एखादे वाहन घराच्या पार्किंगमध्ये उभे असतानाही त्या वाहनाचा टोल कापला जाणे, ही आश्चर्याचीच बाब. असाच प्रकार पंचवटीतील मखमलाबाद रोड परिसरातील वाहनमालकाच्या बाबतीत घडला आहे. या प्रकाराने नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव टोल प्रशासनासह …

The post नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा  वणी पिंपळगाव रोडवर गुरुवारी (दि.6) रोजी रात्री एक वाजता पिकपअ व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन चिमुरडे ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. वणी पिंपळगाव रोडवर पिकअप (क्रमांक एम एच १६ डिके ७७३७) ही पिंपळगाव कडून वणीकडे येत असताना मार्गाच्या कडेला उभे असलेले फॅशन प्रो मोटरसायकलला (क्रमांक एम …

The post नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी

नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा या वर्षाच्या प्रारंभी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार झाल्याचे बघावयास मिळाल्याने वाहनधारक धास्तावले होते. पेट्रोलचा दर १२१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याने सर्वत्रच संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरावरील कर कमी करून वाहनधारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे …

The post नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे