विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

विंचूर(जि. नाशिक) : येथील शेतकरी आनंदा भास्करराव दरेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात गेले असताना दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी डोकावून बघितले असता त्यांच्या शेताच्या कडेला लोन गंगा नदीकिनारी एक मृतदेह आढळला. दरेकर यांनी त्वरित लासलगाव पोलिस स्टेशनला कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासात मृतदेह बाबुराव प्रभाकर काळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत व्यक्ती आठ ते …

The post विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

लासलगाव(जि. नाशिक) : वार्ताहर मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल बुधवारी मध्यरात्री कोसळल्यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विंचूर प्रकाशा महामार्गावरून वळवल्याने लासलगाव विंचूर मार्गावर वाहतूक वाढल्याने या महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. लासलगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या …

The post रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा महावितरणने वीजचोरीला आळा घालण्यासाठी विंचूर उपविभागात राबविलेल्या धडक कारवाईत १८ वीजचोरांना शोधून काढले. या वीजचोरांना दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुमारे ३६ हजार युनिटची वीजचोरी पकडली असून, एका दिवसात पकडण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. विजेचा वाढता वापर परंतु कमी येणारे बिल यामागील कारणांचा शोध …

The post नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड

Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या माजी वसुंधरा अभियानात राज्यात नाशिक जिल्ह्यातील विंचूर ग्रामपंचायतीला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. यात एक कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस गावाला मिळाले असून दहा हजार लोकसंख्येच्या गटात विंचूर गावाने ही कामगिरी केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गावाला हे पारितोषिक वितरित …

The post Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची मुलगी ऋतिका गोकूळ फड (१६) दहावी इयत्तेत शिकत असून ती सोमवारी, दि.2 सकाळी सहाच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली होती. मात्र, तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली.  …

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले

नाशिक : सतीश डोंगरे देशाचे वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये वाइनरींचे (winery in nashik) जाळे आणखी विस्तारले आहे. विंचूरमध्ये तीन वाइन कंपन्यांनी तब्बल 25 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली असून, नाशिकमधील वाइनरींच्या संख्येत भर घातली आहे. या वाइनरींच्या माध्यमातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून, यातील एक वाइनरी प्रत्यक्ष सुरू झाल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे. 35 …

The post winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले appeared first on पुढारी.

Continue Reading winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले