विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील विकासकामांसाठी महापालिकेने केंद्र सरकारला साकडे घातले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून विशेष अर्थसाहाय्य योजनेतून निधी दिला जात असल्यामुळे या योजनेतून निधी मिळवण्यासाठी महापालिकेने तब्बल ३२ कोटींचे प्रस्ताव सहसंचालक नगररचना व मूल्यनिर्धारण कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ कोटी ४१ लाखांच्या निधीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. वाढते …

The post विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण

आमदार खोसकरांचा माजी मंत्री पाडवी यांच्यावर गंभीर आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बॅकफूटवर गेलेल्या कॉंग्रेसला मोठा हादरा देणारे विधान त्र्यंबकेश्वर- इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे. आ. खोसकर यांनी माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर विकासकामे मंजूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे घेऊनही त्यांनी कामे मंजूर केली नाही, …

The post आमदार खोसकरांचा माजी मंत्री पाडवी यांच्यावर गंभीर आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार खोसकरांचा माजी मंत्री पाडवी यांच्यावर गंभीर आरोप

नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डिसेंबर २०२२ अखेर मनपाच्या अंदाजपत्रकात जवळपास साडेचारशे कोटींची तूट निर्माण झाली असून, ही तूट भरून काढण्यासह महसुलात वाढ व्हावी आणि विकासकामांपोटी द्याव्या लागणाऱ्या निधीकरिता मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या तीन महिन्यांत मार्च २०२३ अखेर विकासकामांसाठी ठेकेदारांना सुमारे दीडशे कोटींची रक्कम अदा करावयाची असल्याने महसुलात वाढ करून विकासकामांचे देणे ठेकेदारांना चुकते करावे …

The post विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोघण येथे 55 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह आमदार निधीतून मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील पाझर तलावासाठी जलसिंचन विभागाकडून 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. मोघण येथे आ. कुणाल पाटील यांच्या …

The post धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधरण उपयोजनांच्या 500 कोटींसह अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांच्या आराखड्यासंदर्भात येत्या 12 डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत होणार्‍या डीपीसी बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यासह चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. पुणे : सर्व संशोधन संस्थांची विद्यापीठ करणार …

The post नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा

मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीला मिळालेली स्थगिती उठविण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. समाजकल्याण, पर्यटन या राज्यस्तरीय निधीवरील स्थगिती उठली असून, जिल्हा परिषदेच्या निधीवरील स्थगिती उठलेली नाही. निधी नियोजनावर स्थगिती असल्याने जिल्हा परिषदेतील कामे ठप्प झालेली आहेत. यंदा अतिवृष्टी, महापूर आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली …

The post मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा appeared first on पुढारी.

Continue Reading मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा

आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक

धुळे : पुढारी वृत्तसेवा अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करून तालुक्यातील विद्यार्थी देशभरात व जगभरात नावलौकिक प्राप्त करत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले. शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी पटेल बोलत होते. यावेळी सरपंच प्रदिप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांचा भारतीय जनता …

The post आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक

नाशिक : नांदगाव शहरात विविध विकास कामे सुरु होणार : आ. सुहास कांदे

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव शहरात विविध विकासकामास प्रारंभ करण्यात आला असून जैन धर्मशाळा ते नगरपरिषद रस्ता काँक्रीटीकरणाचे उद्घाटन आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. लेंडी नदीपात्राच्या खोलीकरणासह शहरातील विविध विकास कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उदघाटनप्रंसगी ते बोलत होते. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा आणि नांदगाव शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या, शाकंबरी …

The post नाशिक : नांदगाव शहरात विविध विकास कामे सुरु होणार : आ. सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव शहरात विविध विकास कामे सुरु होणार : आ. सुहास कांदे