जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध निकृष्ठ कामांच्या तक्रारींसह रेशनकार्डच्या १२ आकडी नंबरसाठी पैशांची देवाणघेवाण होत असून याची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिकेच्या वतीने शिवाजी नगरात विविध …

The post जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे येथील  सिंचनाची कामे स्तुतियोग्यच : आमदार सुधीर तांबे

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात शेतकर्‍यांसाठी सिंचनाची केलेली कामे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत झाली आहे. अशा प्रकारे सर्व क्षेत्रात विकास कामे करण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन आ.सुधीर तांबे यांनी कुसूंबा येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. ग्रा. पं. कर्मचार्‍यांना मिळेना वेतनवाढ, टोलवाटोलवीबद्दल नाराजी कुसूंबा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. …

The post धुळे येथील  सिंचनाची कामे स्तुतियोग्यच : आमदार सुधीर तांबे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे येथील  सिंचनाची कामे स्तुतियोग्यच : आमदार सुधीर तांबे

नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकारने पहिल्या दिवसापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 1 एप्रिल 2022 पासूनच्या कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या दणक्यामुळे मंजुरी दिलेली विकासकामे रखडणार आहेत. नवीन सरकारच्या शपथविधीमुळे राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर पडदा पडला आहे. मात्र, सत्तेतून पायउतार …

The post नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका