नाशिक : पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ, दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  सराफ बाजारासह शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश देताना सलग १५ दिवस कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (दि. २७) कारवाई देखील केली गेली. मात्र दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावल्याने बाजारपेठेत पुन्हा एकदा अनधिकृतपणे दुकाने थाटल्याचे चित्र शुक्रवारी (दि.२८) दिसून आल्याने अतिक्रमण पथक आणि विक्रेत्यांमध्ये …

The post नाशिक : पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ, दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ, दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावली

नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात, शालिमार परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पंडित नेहरू उद्यानाची निर्मिती केली आहे. मात्र, उद्यानाला चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संरक्षण भिंतीलगत राजरोसपणे टेबल-खुर्च्या मांडून अतिक्रमण करत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे उद्यानात येणार्‍या आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा …

The post नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा