नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विजयादशमीला त्र्यंबक राजाच्या पालखीचा सीमोल्लंघन सोहळा रंगला. पालखीच्या सोहळ्याचे दृश्य मनोहारी होते. पालखीच्या पुढे देवस्थानाचे शस्त्रधारी कर्मचारी होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानात सकाळी शस्त्रपूजन करण्यात आले. दुपारी चारला पालखी सोहळा झाला. त्र्यंबकराजाच्या सुवर्ण मुखवट्याची देवस्थान ट्रस्ट कार्यालयातील मानकरी मनोहर दोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पारंपरिक …

The post नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा

नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदाघाटावरील रामकुंड परिसरात उभारण्यात आलेल्या रावणाच्या 60 फुटी प्रतीकात्मक पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात दहन करण्यात आले. गेल्या पाच दशकांपासून चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने विजयादशमीला गोदाघाटावर रावणदहन केले जाते. रावणदहनाच्या परंपरेचे यंदाचे 55 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला होता. आखाड्याचे तत्कालीन …

The post नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

सातपूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने जाणता राजा मैदान अशोक नगर येथून पथसंचलन करण्यात आले. यावेळी विविध विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, सरचिटणीस डि. के. पवार, सैतवाल जैन संघ अध्यक्ष दिलीप शेठ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर : Alt Newsचे संस्थापक जुबेर, सिन्हा टाईमच्या …

The post नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी पथसंचलन केले. तर पोलीस प्रशासनाने शस्त्रपूजन केले. शहरात तीन ठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या भारतीय संस्कृतीत विजया दशमीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा सण मोठ्या पारंपारिक …

The post धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन