भाजप महामंत्री विजय चौधरी उद्यापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे बुधवार (दि. २५) पासून उत्तर महाराष्ट्राचा सहादिवसीय संघटनात्मक दौरा करणार आहेत. ‘महाविजय संकल्प २०२४’ अभियानांतर्गत विस्तारक कार्यशाळा, बूथ सशक्तीकरण अभियान, मेरी माटी मेरा देश, दिवार लेखन, सरल ॲप, संघटनात्मक बांधणी, सामाजिक समरसता, युवा वॉरियर शाखा आदी विषयांच्या अनुषंगाने हा दौरा असणार आहे. बुधवारी …

The post भाजप महामंत्री विजय चौधरी उद्यापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप महामंत्री विजय चौधरी उद्यापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक

नंदुरबार : पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी …

The post नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक

नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड

नंदुरबार : भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. …

The post नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड