नाशिक : मनमाडला पावसाने झोडपले, वेचलेला कांदा भिजला

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहर परिसरासह ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर वादळी वारा आणि विजांचा कडकडाट करत दमदार पाऊस झाला. नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन पारा 41 ते 42 अंशांपर्यंत गेला होता. त्यामुळे जीवघेण्या उकाड्याने …

The post नाशिक : मनमाडला पावसाने झोडपले, वेचलेला कांदा भिजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला पावसाने झोडपले, वेचलेला कांदा भिजला

नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. …

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. …

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, कांदा, टोमॅटो पिकांना बसणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. कांदा, द्राक्ष पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे, अशात अवकाळी पावसाने दस्तक देत शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा पश्चिमी चक्रावाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यासह देवगाव परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी पावसाने रात्रभर झोडपून काढले. सात ते आठ दिवसांपासून विसावा घेतलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले असून, भातपिकांनी ही स्थिती पोषक ठरली आहे. विजांचा कडकडाट, वारा आणि पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली. त्यामुळे देवगाव …

The post नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा