विजेचा धक्का लागून राजदेरवाडीचा तरुण शेतकरी ठार

चांदवड : घरात दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना राजदेरवाडी येथे रविवारी (दि.17) सकाळी घडली. रतन बाळू शिंदे (३५) असे मृताचे नाव आहे. ते सकाळी घरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल …

The post विजेचा धक्का लागून राजदेरवाडीचा तरुण शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading विजेचा धक्का लागून राजदेरवाडीचा तरुण शेतकरी ठार

घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : घराची साफसाफाई करतांना विजेच्या तारेवर पाय पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुनिल संजय चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे.  बुधवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे ही घटना घडली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत अधिक असे की, सुनिल …

The post घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक : विजेच्या धक्क्याने दोन भावांचा मृत्यू

ञ्यंबकेश्वर(जि. नाशिक) : येथील तळेगाव-काचुर्ली येथील तुकाराम पारधी (वय 30) आणि ज्ञानेश्वर पारधी (वय 22) यांचा बुधवारी (दि.25) विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टोमॅटो पिकाला पाणी भरण्यासाठी वीजपंप जलपरी पाण्यात सरकवताना हा अपघात झाला. तळेगाव काचुर्ली येथील किकवी नदीपात्रात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नदीपात्रातील पाणी कमी झाले म्हणून मोठा भाऊ …

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने दोन भावांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजेच्या धक्क्याने दोन भावांचा मृत्यू

Nashik News : विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील निमोण येथील नितीन एकनाथ सोनवणे (३५) हा तरुण शेतकरी शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असता त्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती निमोणचे पोलिसपाटील हिरामण मारुती देवरे यांनी चांदवड पोलिसांना दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नितीन सोनवणे हे गुरुवारी (दि.१९) दुपारी ३ च्या …

The post Nashik News : विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक : विजेच्या धक्क्याने शेतकरी तरुणाचा मृत्यू

नाशिक (उमराणे) : पुढारी वृत्तसेवा शेतातील पिकांना विहिरीचे पाणी देत असताना शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमधील एक तार तुटून तिचा स्पर्श झाल्याने देवळा तालुक्यातील उमराणे येथील प्रवीण सुभाष देवरे ( ३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रवीणचे काका शेतातून जात असताना त्यांना शेतात विजेची तार पडलेली दिसली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेत त्यांनी वीज ट्रान्स्फाॅर्मरवरून थेट वीजप्रवाह बंद …

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने शेतकरी तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजेच्या धक्क्याने शेतकरी तरुणाचा मृत्यू

धुळे हळहळलं : विजेच्या पोलला स्पर्श झाला अन् राष्ट्रीय खेळाडू कोसळला

धुळे : पुढारी वृत्तसेवा घराजवळ असलेल्या पोल मध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यात कुमार नगरात घडली आहे. याच भागात ही दुसरी घटना घडली असून वीज वितरण कंपनीने तातडीने नादुरुस्त वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे शहरातील कुमार नगर मध्ये राहणारा कुणाल प्रभाकर घरटे हा युवक जय …

The post धुळे हळहळलं : विजेच्या पोलला स्पर्श झाला अन् राष्ट्रीय खेळाडू कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे हळहळलं : विजेच्या पोलला स्पर्श झाला अन् राष्ट्रीय खेळाडू कोसळला

नाशिक : वीजेचा धक्का लागल्याने युवक ठार

नाशिक : घरात इलेक्ट्रीक बोर्डमध्ये पिन लावत असताना विजेचा धक्का बसल्याने ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सुनील विश्वनाथ आसवरे (रा. माडसांगवी) असे या युवकाचे नाव आहे. सुनील यांना बुधवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास विजेचा धक्का बसला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली …

The post नाशिक : वीजेचा धक्का लागल्याने युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजेचा धक्का लागल्याने युवक ठार