नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक बैठकीसाठी प्रमुख …

The post नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाळू लिलावासंदर्भात तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार गिरणा नदीपात्रातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा या गावाच्या नदीकाठावरील गिरणा नदीतून वाळू उपसा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास येथील ग्रामस्थांनी अनेकदा सामुदायिक विरोध …

The post नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या पाण्यावर भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा आदी गावाचे अस्तित्व टिकून आहे. नदीतील वाळू उपसा झाल्यास आवर्तनावेळी नदीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता राहणार नाही यामुळे शेती व्यवसाय उद्धस्थ होईल. त्यामुळे परिसरात वाळूचा उपसा होऊ न देण्यासाठी या गावांतील ग्रामस्थ एकवटले असून वाळू उपास होऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला …

The post नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या तीरावर वसलेले विठेवाडी हे देवळा तालुक्यातील महत्त्वाचे गाव. या गावाची एक विशिष्ट ओळख आहे ती म्हणजे येथील पुरातन महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तमंदिर. विठेवाडी हे गाव चौफुलीवर वसलेले आहे. विठेवाडीपासून सटाणा – लोहोणेर – ठेंगोडामार्गे 13 किमी आहे. तर देवळा हे तालुक्या चे गाव 7 कि. मी. व कळवण …

The post दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ