विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी सूर्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटवला अन् हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली. भुसावळमध्ये राज्यात सर्वाधिक 45.9 अंश तापमान होते. अकोला 45.6, जळगाव 45, तर परभणी 44.7 अंशांवर गेले होते. दिवसभर भयंकर उकाड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले. दरम्यान, ही लाट 15 मेपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान …

The post विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

नाशिक : वैभव कातकाडे हागणदारीमुक्त अशी ओळख असलेल्या आणि तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळविलेले बांद्रा गाव १०० टक्के आदिवासी मात्र ८० टक्के साक्षर. जिल्हा परिषदेच्या एकमेव प्राथमिक शाळेतील मुलांचे २५ पर्यंतचे पाढे इंग्लिशमध्ये तोंडपाठ. या गावात पाणीपुरवठा योजनाही पूर्ण. ही आदर्शवत परिस्थिती कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील मध्य प्रदेश …

The post विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच... appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी बसचा आज (दि.८) पहाटे नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी प्रवास करीत होते. यवतमाळ येथून एका खासगी कंपनीची (MH२९-AW ३१००) बस शुक्रवारी ७ सप्टेंबरला दुपारी ३:३० वाजता मुंबईसाठी निघाली होती. यात यवतमाळ जिल्ह्यातील १८ …

The post नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी

श्रमिकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेला नेता; कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर (वय ७५) यांचे रविवारी रात्री नाशिक येथील डॉ. कराड हॉस्पिटल येथे निधन झाले. रविवारी (ता. २) सायंकाळी ८. ३० वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 2019 पासून ते कर्करोग आजाराशी संघर्ष करत होते. महिनाभरापासून त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे, मुंबई व नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार …

The post श्रमिकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेला नेता; कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन appeared first on पुढारी.

Continue Reading श्रमिकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेला नेता; कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन