आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या वरद नेरकर याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. या घटनेने विद्यार्थ्यांचा ताणतणाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशभरात दररोज १५ हून अधिक विद्यार्थी ताणतणावातून आत्महत्या (suicide) करीत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ताणतणावर मार्ग शोधणे आवश्यक असून आत्महत्या हा पर्याय नाही नसल्याचे मत तज्ज्ञांकडून …

The post आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत appeared first on पुढारी.

Continue Reading आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सात शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये शासन नियमानुसार असणारे शिक्षकाचे सात …

The post Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे?  appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिका यांना चोवीस तासात खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीस जारी केली आहे. शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत …

The post नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा

नाशिक (चांदवड) – पुढारी वृत्तसेवा चांदवड शहरात शुक्रवार (दि. 27) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या चार मुलांना चावा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांप्रती भीती वाढली आहे. जखमी मुलांना माजी नगरसेवक नवनाथ आहेर यांनी तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर औषधोपचार केले. चांदवड शहरात मोकाट कुत्रे व पिसाळलेल्या कुत्र्यांनी …

The post नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा

गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार व बालक मंदिर शाळेत श्री गणेश जयंतीनिमित्त इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी शालेय समिती सदस्या आसावरी धर्माधिकारी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिक निता पाटील, समन्वयक स्वाती गडाख, शिक्षिका मनीषा जोशी, भाग्यश्री पाटोळे, रेवती बिलदीकर यांचे मार्गदर्शन लाभले. हेही वाचा: दौंड हत्याकांड …

The post गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण

जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले

जळगाव : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचा आरोप पालकांनी …

The post जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले

नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2023-24 च्या प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोदय विद्यालय समितीतर्फे प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. येत्या 29 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा होणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वांगीण शिक्षणासाठी अग्रेसर असणार्‍या …

The post नाशिक : त्वरा करा... ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व एनडीएसटी सोसायटीचे संचालक दत्तात्रय आदिक यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्योत असलेल्या पणतीसह २०२३ अशी कवायत साकारून नववर्षाचे स्वागत केले.त्यांना मुख्याध्यापक संजय जाधव, …

The post नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक :  शिक्षणासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. ज्ञानदानाचा एकमेव ध्यास उराशी बाळगून, आंतरराराष्ट्रीय व सर्व स्तरातील शिक्षण समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली. जे लोक केवळ स्वप्ने पाहत नाही, तर स्वप्ने पाहत असताना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांची स्वप्ने निश्चितच साकार होतात, असा शशांक श्याम मणेरीकर सरांचा द़ृढ विश्वास …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’ appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आले आहेत. वर्ग नियमित भरू लागल्याने विद्यार्थिसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासोबतच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनांतून शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. परिवहन विभागासह पोलिसांचे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून, रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव …

The post नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर