नाशिक : ‘गंगा भागीरथी’वरून टीकेचा पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधवा ऐवजी गंगा भागीरथी शब्द वापरण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यामुळे अडचणीत आलेले महिला आणि बालविकासमंत्री लोढा यांनी घूमजाव केले आहे. आज राज्यभरातून महिला संघटनांनी सरकारवर जोरदार टीका करताना विधवांची ओळख उघड करण्यासाठी कोणत्याही शब्दाची गरज नाही, अशी भूमिका घेत हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे. नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला …

The post नाशिक : ‘गंगा भागीरथी’वरून टीकेचा पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘गंगा भागीरथी’वरून टीकेचा पाऊस

नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे “हळदी-कुंकू’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशधर्म निभावणारे वीरजवान शहीद झाल्यानंतर वीरपत्नीच्या वाट्याला आलेले वैधव्य यामुळे मकरसंक्रांतीनंतर साजरा केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकू समारंभांना त्यांना सामील करून घेतले जात नाही. या जुन्या प्रथांना छेद देत वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कालिका मंदिर येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला आल्या होत्या. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष …

The post नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे "हळदी-कुंकू' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे “हळदी-कुंकू’

धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधवा परितक्त्या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या साक्री रोडवर राहणारा राहुल उर्फ रावसाहेब दिगंबर गोसावी तसेच मुंबई येथे राहणारा प्रशांत खरात या दोघांनी जानेवारी 2019 …

The post धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा