विविध कार्यालये एकाच आवारात आल्याने नागरिकांचा वेळ वाचणार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या भव्य शासकीय इमारती (Government buildings) आकारास येत आहेत. तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, दुय्यम निबंधक कार्यालय, वनविभागाच्या कार्यालयांची बांधकामे प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कार्यालये एकाच आवारात आल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे. पोलिस ठाणे, तहसील कार्यालयालाही जागा अपुरी पडू लागल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शासनाकडून निधी मंजूर …

The post विविध कार्यालये एकाच आवारात आल्याने नागरिकांचा वेळ वाचणार appeared first on पुढारी.

Continue Reading विविध कार्यालये एकाच आवारात आल्याने नागरिकांचा वेळ वाचणार

नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेत तब्बल अडीच तास ठाण मांडत जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. सोमवारी (दि. २९) दुपारी 12.30 च्या सुमारास झिरवाळ यांनी अचानक जिल्हा परिषदेत एन्ट्री करत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या दालनात जात प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सुमारे अडीच तास …

The post नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट

विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विधान भवनाचा परिसर आदिवासी पारंपारिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला. आदिवासी समाजाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले. विधान भवनाच्या प्रांगणात त्यांनी आदिवासी नृत्यांवर ठेका धरला. यावेळी विधानसभा अध्यक्ष …

The post विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका appeared first on पुढारी.

Continue Reading विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका

नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या …

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग