अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असून, याबाबतचा खुलासा खुद्द महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. सिडकोतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २३) …

The post अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे पाचशे कोटींचा खर्च केला असला तरी नाशिककरांना गेल्या पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यांना सामोरे जावे लागले. यामुळे नाशिककरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळाला. याच अनुषंगाने विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही बाब चर्चेत आली असून, हिवाळी अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले होते. यानंतरही प्रशासनाने ठोस …

The post नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार

Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत पेनड्राइव्ह डेटा सादर करीत सत्ताधार्‍यांची कोंडी केली. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेनड्राइव्हमध्ये आहे. या प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात आक्रमक झाले. मुख्यमंत्रीच गुंडांचे सरंक्षण करत असतील, तर पोलिस तपास कसा करणार? असा सवाल खडसे यांनी यावेळी केला. आ. एकनाथ …

The post Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण